१४ मे २०१२

अहिरानी म्हणी

  • घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा
  • चार आनानी कोंबडी, नी बारा आनाना मसाला
  • दळे तिले कळे, नी फुकटी गोंडा घोळे
  • खिंसात नही आणा, नी माले बाजीराव म्हणा
  • नवल्यानी घीदी गाय, नी धाई धाई दुध काढले जाय
  • खिशात नही कवडी, नी वणी बाजार भवडी.
  • जीव म्हणे आखो आखो, नी पोट म्हणे नको नको 
  • चार आनानी पेवाणी, नी बारा आनानी दखाडानि
  • येडी न मत, नी घुबड न चाळा. 
  • आई बाई नि दिधी भर,नी उठ व शीजी नवरा कर  
  • निधी न भंडारा, नी गावभर डोम्बारा
  • तुले माले सांगाले भगतीन आनी घुमाले
  • काम् नही काय करु, लुगड फ़ाडी दान्डे करु
  • सोनारणी पीटी पीटी, नी लोहार नि एकच बठी
  • खान तशी खापरी,नी माय तशी छोकरी 
  • माले ना तुले, घाल कुत्राले
  • उच्चा झाडवर बुच्चा बसणा, असा राज कधी ना उन
  • तोच गुल, नी  तीच काडी 
  • चिडी खोपामा, नी जीव धोकामा
  • कागद न भाऊ, नी बाहेर नको जाऊ  
  • रीस नी माय, भिक मांगी खाय 
  • धल्ला (म्हातारा) नवरा कया, कुळले  आसरा झाया
  • घरन थोड, नी याहीन घोड  
  • जवाईन पोर, हरामखोर 
  • साक्खा भाऊ, पक्का वैरी  
  • एक धल्ली टम टम करे आणि तिण कम्बर १७ जण मोडेत
  • सासू तशी सून, नी उम्बारना गुण 
  • गाव नी खावा लाथ, पण पारगाव ना खाऊ नाही भात  
  • आसू न पासु, मारी गायी सासू  
  • अनाडूना वावर म्हा घडी घडी जाना पडस
  • नक्टी ना लगणमा १७ ईगणे
  • ज्यांना घर पत्थर नि मावठी, त्यांनीच पेओ गावठी 
  • दिनभर आथ  तथ, दिन मावळणा जाऊ कथं
  • आग मारे ते खोबारण तेल, नी फसफस करे ते गोड तेल
  • खावाले काळ, नी भूईले भार
  • घरमा फुटेल बोयका, नि मांगस दोन-दोन बायका
  • जय भवाणी, जय शिवाणी, थोडी थोडी पेवाणी, पोलीस ऊणात की लपाडी देवाणी
  • नाईकभाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये
  • महारनं आख्खं गाव, नि त्याने नही कोठे ठाव 
  • उठरे तीन डाव, तोच धंदा
  • गावमा ऊना पोया (पोळा) ,नि महारले आनन झया
  • बाईना फुले बाईले, नि शाबासी मन्हा याहीले
  • रायरंग रातभर राजा, नि सकायमा ऊठी पानी कोनी पाजा
  • दुसरी वणी घरमा, पयली गयी घोरम 
  • दिल्येल शिदोरी, आणि सांगेल आक्कल पुरत नही 
  • उन उरी, ते चुल्हाप मुतारी
  • धल्ला (म्हातारा) नवरा सदीमे निजे, जुवान बायको रातभर खिजे
  • आग लाऊ, तमासा पाहू
  • आसू ना पासु, मारी गई सासू 
  • कवळ मवळ, आडई  तव्हळ
  • उक्खळ म्हान डोक घाल, आते फुटो का रहावो 
  • हाड्याले (कावळा) झाये उडाले, नी फाटीले (झाडाची फांदी) झाये मुडाले 
  • उस गोड झाया, ते ते मुईसंमत  खाऊ नही
  • आईबाई नडणी, कानबाई घडणी  
  • घऱोघर संदेश, सोनाना खाऩ्देश
  • बाप तसा बेटा, कुभांर तसा लोटा
  • इसगाव तीसगाव, भिकारीले चाईसगाव
  • बाबा बी गयात अन् दशम्या बी गयात
  • आचर पाचार, धल्लानी पाचर
  • यु मारू त्यु मारू, निकल गया तो क्या करू
  • सत्यम् शिवम् सुंदरम्...सुंदरम् मन्हा खान्देशम्
  • घोडा इकी डांगर खाऊ नही
  • आई बाई नी दिनी भर, उठ व धल्ली नवरा कर
  • करमम्हान पड कोड, हसिबोली गोड करी ल्हेओ 
  • भरम ना भोपळा, चारी पाय मोकळा
  • ईय्या मोडी खिय्या करो
  • मर्द मराठा गडी तोच भिलाटी चढि
  • घोय मा घोय आणि म्हणे धिरे धिरे चोय
  • आड टीड कारे नि कंबर मुडे, खापरे बसे तिने नाव कागद चढे
  • घर म्हा नाही दाणा अन् म्हणे कलर टिव्ही आणा
  • ऐशी ना बैशी सुन ना सासु ले काय बोलशी.
  • लाडकोड ना भाऊ, बाहेर नको जाऊ
  • मोठानं दुखे पोट तं दरजा लोगुन जाये गोट
  • डोकावर गोंटं अन् म्हणे गाव कोणतं
  • अन्नाडूना बारवर घडी घडी जान पडस
  • आगमाहीन निघीसन, फुफाटामा पडण  
  • देव त्याले खेव 
  • ऐकणारणी एक बात, नही ऐकणारण सुपड साफ 
  • आमुनी कमाई, जामूम्हान गमाई
  • अधोडी खाये, त्याले मधुरा व्हये 
  • कधी ना मधी, गई हुबी नदी  
  • हाथ मूडी त्यान्हा गळात पडी
  • काये ना बये, चालनी धुये
  • वाटे ते बोट चाटे
  • पेरई तसे उगई
  • मना माल आणि मन्हाच हाल  
  • कुथे ना काथे अन् उठी उठी बठे
  • कोपरा देखी थुको, नि जागा देखी मुतो 
  • बोला म्हणा बेलदार ना हेला
  • आपलाच दात नि आपलाच व्हट (ओठ)
  • निमण कीड, निमलेच गोड लागस  
  • अम्हनाच दांड, नि अम्हनीच कुर्हाड 
  • कीतलभी कय तरी, कोयडांच हाथ निघस
  • कोपरा देखी थुको, नी जागा देखी मुतो
  • वाण्या ना घरमा ऊंदीर कारभारी
  • एक दिन ना पावना, दुसरा दिन पई, तिसरा दिन गोट कथी गयी
  • कोन्ही सोनानी सरी बांधी ते आपून दोरी घाली मरू नई
  • खावाले काळ, नि भूईले भार
  • कुडी देखी, पुडी वाढो  
  • जेन्ही माय मरस तेलेच रडु येस
  • रोज मरे तेले कोन रडे
  • जो तो जेनं तेनं तानस, ह्या भाऊ नं कोन जानस
  • मास्तरीन ताई अन् दोन दोन टिकल्या लाई
  • करकडे ते सरकडे
  • बाप व्याजना उचलस, माय उसना वाटस
  • घरम्हा नाही दाना अन् म्हणे बाजीराव म्हणा
  • करा का वरा, फुटकी गोंडा धरा  
  • दिन जाउ द्या अन् पगार येऊ द्या (दिस सरो, पगार भरो)
  • रहिते दिवाळी, नहिते शिमगा
  • माय मरो, मावशी मरो 
  • आपलाच दात, नी आपलाच वठ
  • निमण कीड निमलेच गोड लागस 
  • कुत्रान शेपूट वाकड त वाकडच रास
  • इच्चुना पिल्ला इच्चुले फोली खाई जातस
  • लाथा हाना, पण पाटील म्हणा 
  • हेलानं मरनं दसराले चुकाव नाही
  • १०० - १०० ना धंदा, नी वडापाव खावाना ना वांदा
  • थाठीवरथी उठा, नी पोठीवर बघा 
  • सुम बळी जास, पण वळ नही जात
  • मोठा तितला खोठा
  • सैड्यानी झेप, वडांगलोंग
  • वैदन पोरे पांगळ
  • कसामा ना मसामा आंधळं घोडं तमासामा
  • घर ना वैरी, घर भोवती फिरी
  • बाईनी जात बावळी, हागानी जागे चावळी
  • लोकनं पोर लीधं कडे, तेनं चीत माय बाप कडे
  • घर सोडी, आंगण पारक 
  • आईवर न बाईवर, जाई पडी फुईवर 
  • चेपण सोडी, चाफलू नही 
  • उठा ठेव, अन् डालका म्हादेव
  • शिक्शन कमी, पगार जास्त
  • उन्दिरना जीव जाये, मांजर धवाया करे 
  • अब्रून मरी जाय, बिन अब्रून गाना गाय 
  • मनमा मांडा, नी पदर मा धोंडा
  • लागी गाय डोळा, नी सरी गया पोळा
  • आडी रोज पोळ्या, नी सनले घुगर्या 
  • सक्खा सोबती, पक्का घातकी 
  • आन्घे न मांघे, नी दोन्ही हाथ संघे 
  • घोडास्वर उनात अन् गधडास्वर गयात
  • चुलत मुलत नी गया कोल्हत
  • आग म्हाईन निघीसन, फफुटामा पडणा
  • नाचता इयेना अंगण वाकड, रांधता इयेना वल्ला लाकड 
  • कोनी सरी लिधीतं आपन दोरी ली मरो नई
  • गरीब गाय अन् पोट म्हा पाय
  • काम ना धाम, उघडा आंगले घाम
  • मी सांगस म्हणीशीन रातले म्हणा तुमी दिन
  • कोना कोन नी घोडाना तोंड
  • हाइतं घोडा इकिसनं डांगरे खावानं काम हुई गयं
  • लेन ना देन कंदिल लाई येनं
  • साजे ना सुजे अन् ढोलगं वाजे
  • घर ना मांग अन् झाडनीसले पांग
  • मी राजा तु रानी ,धुवाले पानी कोन आनी
  • बारास्नी माय अन् खाटलावर जीव जाय
  • मले पहा अन् मग्गम रहा
  • मोठा भाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये
  • येडा चाया, अन् बाबु राया
  • दिखने मे अच्छा, चलने मे ढब्बू
  • जेना हात मुडस, तेनाच गयामा पडस
  • सिदोड ले उना राग माले म्हणा म्हने फण्या नाग
  • याही याही नं भांडण हुई अन् तो गाया खाई
  • मातीनं तोंड -हातं तं फुटी जातं
  • उच्चा झाडवर बुच्चा बसणा, असा राज कधी ना उना 
  • आंधया म्हणे च्या, बहीरा म्हणे म्या
  • आथाईन फरशी तथाईन फरशी तु तं कपाशी देखी देखीच मरशी 
  • गावन कुत्र, गावम्हन भुकस 
  • दुना दुबारा, गुढी उभारा
  • कये ना वये, चालना धुये
  • ज्याना कपडा फाटेल , त्यांनी खावो पिव्वी पटेल 
  • गाडाना खाले कुत्र चालस, तेले वाटस मीच गाड व्हडस
  • ऐकणारणी एक बात, नाही ऐकणारण सुपड साफ
  • मना मामान्या शंभर गायी, सकाय उठी काही ना माही
  • दात कोरीसन, पोट थोडी भरस
  • भडगाव नी भडक मोठी, खाले भाकर वर रोटी
  • आय ना धस,ना माय ना माय धस.माटी उडे फसाफस. 
  • घरनि मोरी,नि मुतानी चोरी 
  • डोकामा नही भुसा, नि कुठे पण घुसा
  • खाल मुंडी, पाताळ धुंडी
  • उंदीरले सापडणी चिंधी, सर्याम्हा घालू का नायाम्हन घालू 
  • जो बोलस त्यान्हा कुळीद ईकास, जो बोलत नहि त्यान्हा गहू भी ईकात नही
  • पोरे मांडीवर मुतणं, ते मांडी कापता येत नहीं 
- भरत पवार यांच्याकडून संग्रहित

१६ टिप्पण्या:

  1. पोर मांडीवर मुतना ता मांडी कापना का

    उत्तर द्याहटवा
  2. मना मामान्या शंभर गायी, सकाय उठी काही ना माही

    उत्तर द्याहटवा
  3. एवढा सा गडू त्याले देखी देखी रडू

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद! तुम्हनं कोडं आम्ही 'अहिराणी कोडी' पोस्ट मझार प्रकाशित करेल शे.
      https://ahiranisahitya.blogspot.com/2020/09/blog-post.html

      हटवा
  4. मना मामा गाव गया दारशे बोकड्या टांगी गया

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद! तुम्हनं कोडं आम्ही 'अहिराणी कोडी' पोस्ट मझार प्रकाशित करेल शे.
      https://ahiranisahitya.blogspot.com/2020/09/blog-post.html

      हटवा