बोली मनी अहिराणी,
जशी दहिमान लोणी|
सगया ताकना पारखी,
इन्ही पारख कई कोणी|
अहिराणी हि एक समृद्ध बोलीभाषा आहे. जिच्यात बरीच लोकगीते, ओव्या, लोककथा, म्हणी आहेत. हा सांकृतिक ठेवा जपणे हि आज काळाची गरज आहे. हा ब्लॉग म्हणजे अहिराणी / खान्देशी साहित्य आणि परंपरेचा अनमोल ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न.