तुन गाव कोठल ?
सात नदी काटे वशेल. सात चहालिल.
मन गाव. तठल.
सात डोंगरीवर वशेल. सात चहालिल.
मन गाव. तठल.
साती मंदिरी पुजारि.सात लोक संतान.
कान देया आथा.आहि गाव भलत महान.
सात समुद्र काटेल.
सात चहालि यान नाव.
- दिपक पाटिल.