थंडीना दिवसस मझार रामपहारात कोना घर जान भी एक मोठ पाप रहास भो.
त्या लाडू हानत रहातस अन आपू टपकी पडतस.
नाक बिचारासनी धांदळ व्हई जास ना दपाड दपाड करानी.
एएए कोन वन दपाड दपाड पटकन!!
______________________________________
बोली मनी अहिराणी, जशी दहिमान लोणी| सगया ताकना पारखी, इन्ही पारख कई कोणी| अहिराणी हि एक समृद्ध बोलीभाषा आहे. जिच्यात बरीच लोकगीते, ओव्या, लोककथा, म्हणी आहेत. हा सांकृतिक ठेवा जपणे हि आज काळाची गरज आहे. हा ब्लॉग म्हणजे अहिराणी / खान्देशी साहित्य आणि परंपरेचा अनमोल ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न.