१५ मार्च २०१८

माय बोली ना आदर करा

  माय बोली ते माय बोली र्हासकोणती बी उसनवार येल भाषा मा ती चव कोठे से 
 
आते जो तो विंग्रजी म्हणतस का फांग्रजी म्हणतस तीज भाषा मा कोनले बी शुभेच्छा देतस पण काय माया पिरिम दिखस का त्यामाआजीबात नाही कोणी मरणं का लगेज खाले लिखतस _R I P 😞🙏🏻💐💐 आणि आर्थ इचारा ते ९५ % नापास. आन मंग कायलेवाले बोलतस आरे जेनी तेनी भाषा मा व्यक्त व्हाबोली दखा लिखी दखा एकदा 


आपण भारत म्हा र्हातस म्हणजे आपली राष्ट्रीय भाषा हिंदीएखादा प्रेमी आपली प्रेमिका ले परपोज म्हणतस का फारपोज काय माहीती पण ती विंग्रजी फांग्रजी मा म्हणतस _I love you_, आते माले सांगा काय वाटणं हाई वाचीसन?  काहीज नही. ना माया ना पिरिम ना कोनताज भाव व्यक्त नही व्हयनाआरे तेना पेक्षा आपली राष्ट्र भाषा ना आभिमान ठेवामंग दखा कसं वाटस. आय लव यू पेक्षा हिंदी मा पटाळा आपली मेहबूबा लेआणि मंग म्हणा. 'कहो ना प्यार है'  हा हा काय भाव भरेल से हावू सबद म्हा पिरेम से माया से आपुलकी से 

कोनी जर परवास कराले निघंना का लगेज त्याले शुभेच्छा देतस _Happy Journey! तो लगेज म्हनस Thanks दोनीसनी चेहरा दखा काहीज भाव नही फक्त बोलानी पद्धत म्हनीसन देतस बोली.... आणि हाईज जर अहिरानी भाषा मा आजी जर तीना नातू ले कशी बोलीन _"नेमका जायजो रे, बेटा! गाड्या घोड्या समायजो!  नी भिडना का निरोप धाडजो" ह्या सबद मा मजा से.... कारण मायापिरेमभावआपुलकीशिकवणकायजी जे नही ते भरेल से पण आजी ना नातू आजी ले थ्यॅंक्यू कधीच म्हणाव नहीआनी आजी ले तशी आपेक्षा बी नहीपन नातू काय म्हनस. " तुमना तमासा चालू व्हयी गयात का? माले तितली बी आक्कल नही का जावानी" हाई आसं  

विदेस ना बरगर कितला बी खपस व्हईनपण कैन्यानी भाकर कांदा नी फोड नी सर त्याले कधीच  येवाव नही! 

-मनोहर खैरनार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा