१५ मार्च २०१८

कोठे, कोठे???


धकाधकीनं जिनं आपलं 
आपलपन र्हायन कोठे 
भाऊज भाऊना  वैरी व्हयना 
भाऊबंदकी सरनी कोठे 
दांडगाई करतस शायमा पोरे 
शिकनारा पोरे शेतस कोठे 
दारुना आड्डा रातदिन चालतस 
दारुबंदी व्हयनी कोठे 
हुंडाकरता  सवाशिन बायतस 
मंग हुंडाबंदी व्हयनी कोठे 
सगयाज भाऊ नौकरी मांगतस 
मंग खेती करनारा भेटतस कोठे 
या लगिन व्हताज न्यारा रहातस 
मंग मायबापले वयखतस कोठे?? 

-रमेश महाले,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा