२९ सप्टेंबर २०२०

अहिराणी कोडी

 

कोडं: एवढा सा गडू ,त्याले देखी देखी रडू

उत्तर: कांदा 

कोडं: मना मामा गाव गया, दारशे बोकड्या टांगी गया

उत्तर: कुलूप / कोंडाळं / कोंडाय 

कोडं: मना मामान्या खंडिभर गायी, सकाय उठी काही ना माही

उत्तर: चादंण्या 

कोडं: हिरवं बोघनं, लाल भात. वळखाऊ नही त्यान्हा कंबरम्हा लाथ 

उत्तर: टरबूज / कलिंगड