१५ मार्च २०१८

लाडी गोडी

मामानी लाई लाडी गोडी 
भाऊ तुले लिद नाडी 
त्यानी पोर भलती जाडी 
येक डोया दखस बाडी 
लेनी पडी दर मयीने साडी 
त्यामा तुन भाऊ कंबर मुडी 
तुले मामानी लाई लाडी गोडी 
म्हने लेकले बांधा माडी 
तुले सालीनी भाऊ भलती गोडी 
म्हने दाजी लेना नवी गाडी 
तून्हा सालामा भाऊ एकज खोडी 
म्हने पावना देना कर्ज काढी 
साली भाऊ मंग गये पडी 
दे पावना मले डोरलं घडी  
अशी मामानी लाई लाडी गोडी 
भाऊ तुले लिद नाडी.. 

रमेश महाले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा