थंडीना दिवसस मझार रामपहारात कोना घर जान भी एक मोठ पाप रहास भो.
त्या लाडू हानत रहातस अन आपू टपकी पडतस.
नाक बिचारासनी धांदळ व्हई जास ना दपाड दपाड करानी.
एएए कोन वन दपाड दपाड पटकन!!
लग्नात वरण भात घुगरी च जेवण असेल तर घरातील मोठी माणसं म्हणतात पोरांना पाठवून दया, मनी काही तब्येत बरोबर नाही .
पण जर गोंधळा चे जेवण असेल तर म्हणतात, नई मालेच जान पडी , नही त जिभाऊ ले राग ई जाई .
पोरेसन काही खरं हे का ?
भाउबंदकि काय म्हनइ
लय व मना चपला!!
______________________________________
एक खांदेशी हवाई जहाँज यात्रा में
एयर होस्टेस : सर क्या लेंगे आप... ?
खांदेशी : पुरणपुई अन् खीर शे का?
एयर होस्टेस : मंग त भज्या कुल्लाई-पापड बी लागतीन तुले ...ऊतरर खाले वायबार कथ्थाना....
______________________________________
लहानपणी सायकल डबल सीट शिकल्यावर सर्वांत जास्त बोलला जाणारा डायलॉग
हालु नको येडी गांडना नही त उतर खाले
______________________________________
" आथाना म्हणथंस्
"बाजीराव मस्तानी "दखू नका.
तथाना म्हणथंस..
" दिलवाले " दखू नका ....!!!
फुका तथा ....
" मी चालनू भो "तमासाले "....!!!
____________________________________
बायको -काय व तुम्ही जवय माले देखाले ऊनथात तव्हय मी कोणता रंगणी साडी नेशेल व्हती तुमले आठवस का
नवरा- नई व.. आत्महत्या करतांना कोण देखस का येणारी रेलवे "गितांजली" शे का "हावडा" शे ?
____________________________________
साखरपुडा होवानंतर
(लगीननं पहेले) नवरा बायको मधला दूरध्वनीवरला संवाद खाले देयेलाप्रमाणे व्हता....
नवरा - हावूच दिवसनी मी कव्हयपाइन वाट देखी राहयंतू.
बायको - तू माले सोडीसन जाशी ?
नवरा - सपनमां सुध्दा आसा इचार कधी करणार नही.
बायको - तू मनावर जीवाथुन पिरेम करशी?
नवरा - हा . आजच नही तर सात जन्मासाठे.
बायको - तू माले इसरी जाशी ?
नवरा - त्यापेक्षा मी मरणं पसंद करसु,
बायको - तू माले शॉपिंगले लयीजाशी?
नवरा - मंग नक्कीच . त्यानापेक्षे दुसरी आनंननी गोठ नही शे दुसरी.
बायको - तू माले मारझोड करशी ?
नवरा - तशी घोडचूक मी कव्हयच करणार नही.
बायको - तू माले शेवटपर्यत साथ देशी ?
.
.
.
.
.
आणि (लगननंतर ) त्या दोन्हीस्न संभाषण कसं व्हस ते परत एकदा खालथाइन वरते वाचत जा !
____________________________________
एका नवरदेवाने नवरीसाठी लग्नात घेतलेला उखाणा
बादली मा बादली....
बादली मा दूध....
दुधले वनी थरी....
हाई दिखस बरी....
पण नांदी तवय खरी....
____________________________________
____________________________________
पिंट्या अन त्यानी माय वावर मा जाई रहींनथात…
माय:- पिंट्या आथई चाल तथाइंन रस्ता खराब शे
पिंट्या:- मा रास्ते की परवाह करुंगा तो मंजिल बुरा मान जाएगी
माय:- आथईन चेट रे इमरान हाशमी ना पोटना निसटना ते काटांसमा घूसी जाशिना.
____________________________________
आहिराणी ना नादच महाग ना भो
ताज महाल तों हम भी बनालेते
लेकीन
दांगडो असा शे कि
भाऊबंद हिस्सा मांगथींन !!!
____________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा