मी म्हणु बायकोले
चालस का वं दुबई .....
ती म्हणे आय्या...!
काबर हो,उठाडतस आशी आवाई....
आजपावत तुमी माले
बंबई बी नई दाकाडी....
हाई हूक्की कशी काय वनी
डायरेक दुबई रायनात दखाडी .....🤓
मनमा काय शिजी रायन
तुमना नही काई नेम....
का वाटनु मी श्रीदेवी
करतसका काय मना गेम....
आठेच मनी दुबई नी
आठेच मनी काशी.....
ह्या च्याटास मा गुताले
मी का वाटनु का अशीतशी....
चूक वयनी वई तं
दोनी कानं मी धरसु....
बाथटब नको माले
बादलीघाई च आंघोळ मी करसु.....
तुम्ही माले भेटनात
कृपा मनावर कानबाई नी....
घरच शे स्वर्ग मन्ह
तुमी राजा अन् मी रानी ...
-भूषण गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा