आखाजी सारा सण,
सूनबाई टिपरना खेवाले बाप उना लेवाले,
चाल पोरी आखाजी खेवाले भाऊ उना लेवाले,
चाल बहीण टिपरना खेवाले भावजायी कशी म्हणे,
चाल चाल नवीनबाई फुगडी खेवाले...
- अहिराणी साहित्य
बोली मनी अहिराणी, जशी दहिमान लोणी| सगया ताकना पारखी, इन्ही पारख कई कोणी| अहिराणी हि एक समृद्ध बोलीभाषा आहे. जिच्यात बरीच लोकगीते, ओव्या, लोककथा, म्हणी आहेत. हा सांकृतिक ठेवा जपणे हि आज काळाची गरज आहे. हा ब्लॉग म्हणजे अहिराणी / खान्देशी साहित्य आणि परंपरेचा अनमोल ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न.