वरीसभर राबराब राबस तु
एक ज दिन भेट्स तुले मान
कितला आनण हुई तुले
आसा रोज जर भेटी सम्मान..
कोणी माय, कोणी बहीण,
कोणी बायको,कोणी तु आंडेर
साक्षात देवी माय तु
रूपे तुना खंडीभर..
काही काही भ्रष्ट पापी तुना
एक दिन ज करतस जागर
आन मांगे- पुढे तुनावर या
ठेवतस पापी नजर..
पापी स्ना कंबरे मोडत तु
चांगला इचार पेरत जाय
मांगे फिरी तु दखु नको
सदा पुढे चालत ऱ्हाय..
-विठ्ठल साळुंखे